PM Kisan 21वा हप्ता कधी येणार? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठं अपडेट, ₹2000 खात्यात केव्हा पडणार?

PM Kisan Latest News

PM Kisan Latest News |  देशभरातिल जवळपास 9.7 कोटी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 21 हप्ते ची वाट पाहत आहेत. सर्व शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे खात्यामध्ये 2 हजार रुपये कधी जमा होणार.  हा प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्यांचे मनात आहे केंद्र सरकारकडून मात्र अजून याबाबत कुठली अधिकृत माहिती आली नाही. काही राज्यांमध्ये मात्र २१ हप्ता शेतकऱ्यांच्या … Read more

error: Content is protected !!