नाशिक महानगरपालिकेत अग्निशमन संवर्गात 186 थेट भरती ! 10वी पासांना सुवर्णसंधी पगार 69,100 पर्यंत अर्ज सुरू
NMC Recruitment 2025 | नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी खुशखबरी समोर आली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक विभागात गटक आणि गट या पदांकरिता एकूण 186 पदभरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून 10 नोव्हेंबर 2025 पासून 1 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले जात आहे. NMC Recruitment 2025 रिक्त पदांचा … Read more