आज सोनं स्वस्त झालं! दिल्ली-मुंबईत 22K आणि 24K दरात मोठा फरक, चांदीतही ₹3,000 ची घसरण जाणून घ्या आजचे अपडेट भाव
Gold Rate Today | नमस्कार मित्रांनो तुम्ही सोने खरेदीच्या तयारीत आहात का? कारण आज महिन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी सोन्याच्या आणि चांदीच्या भावात पुन्हा घसरण पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी रेकॉर्ड ब्रेक सोन्याच्या किमतीत आता सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण पाहिला मिळत आहे. हे पण वाचा| Gold Update : घरामध्ये किती सोने ठेवता येते? नियम जाणून घ्या, … Read more