शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा? या नवीन योजनेसाठी 24,000 कोटीच्या निधीला मंजुरी
Modi Government Agriculture Scheme 2025 : शेतकऱ्यांसाठी सरकार नेहमीच अनेक नवनवीन योजना राबवत आहे, आता शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. काल झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये एक सर्वात मोठा निर्णय जो शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे तो म्हणजे “प्रधानमंत्री … Read more