शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा या राशींवर! कोणाचे नशीब उजळणार आणि कोणाची होणार भरभराट? जाणून घ्या आजचे राशिभविष्य
Today Horoscope | आज शुक्रवार आणि त्यातही करवा चौथचा पवित्र दिवस. देवी लक्ष्मीची आराधना करण्याचा आणि घराघरात आनंद, समृद्धी आणण्याचा दिवस. असं म्हणतात की, ज्यांच्या घरात आज श्रद्धा, विश्वास आणि संयमाने पूजा केली जाईल त्यांच्यावर लक्ष्मीमातेची कृपा वर्षभर राहते. आज १० ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. भरणी नक्षत्र आणि वज्र … Read more