1 नोव्हेंबर पासून बँक खात्याच्या नियमात मोठे बदल! अर्थ मंत्रालयाची मोठी घोषणा
RBI New Banking Rule 2025 | ऑक्टोबर महिना संपत आला असून नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी तुमच्या बँक खात्याशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. तुमच्या जीवनातील निगडित असलेल्या बँक खात्यासंबंधीत मोठा बदल झाला असून हा बदल एक तारखेपासून लागू होणार आहे. हा बदल थेट तुमचे पैशाची आणि वारसा हक्काशी संबंधित असल्याने प्रत्येक खातेधारकांसाठी ही बातमी महत्त्वाची … Read more