बँकेचा ग्राहकांना मोठा धक्का! आता ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी द्यावा लागणार अतिरिक्त शुल्क वाचा सविस्तर माहिती
Bank New Rules November | येत्या एक नोव्हेंबर पासून तुमच्या खिशावरती आणखी अतिरिक्त ताण पडणार आहे. कारण जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल तर बँकेने याबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत यामुळे आता बँकिंग सेवा वापरणाऱ्यांसाठी हे नवीन नियम लागू होणार आहेत. कोणत्या आहेत हे नवीन नियम जाणून घेऊया, याचा फटका सामान्य ग्राहकांना बसणार का? … Read more