१ नोव्हेंबरपासून लागू झाले ५ नवीन नियम! बँक, पेन्शन आणि आधार कार्डच्या बदलांचा तुमच्या खिशावर थेट परिणाम
1 November New Rules | आज पासून नंबर महिना सुरू झाला आहे, आणि त्यांच्यासोबत अनेक आर्थिक नियमांमध्ये मोठे बदल लागू झाले आहेत. बँक खाते, क्रेडिट कार्ड, पेन्शन पासून आधार कार्ड पर्यंत या सगळ्या गोष्टी आता नव्या पद्धतीने चालणार आहेत. त्यामुळे हे नियम प्रत्येक सामान्य माणसासाठी जाणून घेणे गरजेचे आहे, सरकार आणि रिझर्व बँकेने केलेल्या या … Read more