फक्त 3 दिवस बाकी! 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहेत हे 5 मोठे नियम थेट परिणाम तुमच्या खिशावर
November 1 rule change : ऑक्टोबर महिना संपत आला आणि समोर येतोय नवीन नोव्हेंबर महिना. परंतु या नव्या महिन्याच्या सुरुवातीला चमचा कशावर थेट परिणाम करणारे काही मोठे बदल लागू होणार आहेत. देशात एक नोव्हेंबर पासून अनेक मोठे बदल होणार आहेत, मग ते गॅस सिलेंडर चे असो किंवा बँक खाते असो चला तर मग पाहूया काय … Read more