लाडक्या बहिणीला दिलासा! फडवणीस सरकारचा मोठा निर्णय लवकरच खात्यात जमा होणार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता
Ladki Bahin Yojana Latest News : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठी दिलदार बातमी समोर आली आहे. भाऊबीजेच्या तोंडावर पळवणी सरकारने महिला वर्गामधील असलेली नाराजी दूर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला राज्य सरकारने तात्पुरता दिलासा दिली आहे त्यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला असून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच … Read more