या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मदत जाहीर, तुमच्या खात्यात पैसे जमा होणार का चेक करा
Nuksan Bharpai : शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक मोठ्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. गेले काय महिन्यापासून नाव काही पावसाचं संकट शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात कोसळलं काहींचा अक्षरशः हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. कधी ऑक्टोबर महिन्यामध्ये तर कधी नोव्हेंबर मध्ये पीक पूर्णपणे खराब झालं. तर जानेवारी मार्चमध्ये देखील पिकांवरती पावसाने मोठा घात घातला आहे. कापूस … Read more