Nuksan Bharpai : शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक मोठ्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. गेले काय महिन्यापासून नाव काही पावसाचं संकट शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात कोसळलं काहींचा अक्षरशः हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. कधी ऑक्टोबर महिन्यामध्ये तर कधी नोव्हेंबर मध्ये पीक पूर्णपणे खराब झालं. तर जानेवारी मार्चमध्ये देखील पिकांवरती पावसाने मोठा घात घातला आहे. कापूस हरभरा गहू भाजीपाला या सगळ्या पिकांना मोठा फटका बसलेला असणार एक शेतकरी नुकसानग्रस्त झालेले आहेत. Nuksan Bharpai
तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली का पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अशातच आता अशा अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून एक मोठा जिल्हा साधणारा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 आणि जानेवारी 2026 ते मार्च 2026 या कालावधीत झालेल्या नुकसान कष्ट शेतकऱ्यांसाठी तब्बल 53 कोटी 73 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही मदत डायरेक्ट डीबीटी (Direct Benefit Transfer) सरकारच्या या प्रणाली द्वारे जमा करण्यात येणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्तीशिवाय थेट त्यांच्या खात्यात पैसे मिळणार आहे. परंतु शेतकऱ्यांमधून हे पैसे कधी मिळणार असे प्रश्न विचारले जात आहेत.
असे शासनाने या मधील साठी काही निवडक कडक नियम देखील ठेवण्यात आहेत. याच्या हंगामात एकदाच मदत दिली जाणार आहे म्हणजेच दुबार लाभ मिळणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना स्पष्ट सूचना देण्यात आले आहेत की कोणत्याही शेतकऱ्याला दोनदा मदत जाऊ नये आणि कोणाचं नाव राहू नये.
शेतकऱ्यांचा पंचनामा झाला नाव आलं परंतु पैसे येईपर्यंत शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे मात्र सरकारने पष्ट सांगितले आहे की सर्व लाभार्थ्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर अपलोड करून प्रक्रिया जलद करण्यात येणार आहे त्यामुळे यावेळी वाटप थोड वेगाने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी एक गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले हे पैसे बँकांनी कर्ज वसुलीसाठी वळू नयेत असेही स्पष्ट आदेश दिलेले आहेत म्हणजे जे पैसे मिळतील ते पूर्णपणे शेतकऱ्यांच्या उपयोगी साठीच राहणार आहेत.
या निधीची वाट पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे त्यामुळे माझं नाव आलं का हा प्रश्नही शेतकऱ्यांना सहज करणार आहे.
एकंदरीत काय तर गेल्या काही महिन्यांपासून मैत्री आपत्तीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय थोडासा दिलासादायक ठरणारा आहे जरी नुकसान मोठे असले तरीही मदत किमान काहीतरी आधार देणारी आहे आणि सध्या बळीराजाला हाच आधार खूप महत्त्वाचा आहे.
