WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

12 वी उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी !  रेल्वेत 3,000 हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway Bharti 2025 | सरकारी नोकरी मिळवण्याचा स्वप्न अनेक तरुणांच्या डोळ्यात असतं. तुम्हाला ही जर रेल्वेत नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. भारतीय रेल्वेत सध्या अंडर ग्रॅज्युएशन एनटीपीसी (NTPC –UG)  पदासाठी  मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये तब्बल 3000 पेक्षा जास्त पद भरण्यात येणार आहे. बारावी पास अनुदानासाठी ही सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी समोर आली आहे. 

हे पण वाचा| रेल्वेत तब्बल 8,875 पदांची बंपर भरती! पदवीधर आणि बारावी पास उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी

रेल्वे भरती बोर्डाकडून  एनटीपीसी युजीसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अर्ज प्रक्रिया 28 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होणार असून 27 नोवेंबर 2025 पर्यंत ही अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या http://www.rrbapply.gov.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. 

या भरती अंतर्गत खालील पदासाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत : 

  • ट्राफिक असिस्टंट 
  • कमर्शियल क्लर्क कम टायपिस्ट 
  • अकाउंटंट क्लार्क कम टायपिस्ट. 
  • जूनियर क्लास कम टायपिस्ट 
  • ट्रेन क्लार्क 

या पदासाठी 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकता. निवड प्रक्रिया उमेदवारांना CBT –1 आणि CBT-2 आशा दोन टप्प्यांच्या परीक्षांना समोर जावं लागणार आहे. दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना अंतिम नियुक्ती मिळणार आहे. 

हे पण वाचा| रेल्वेत तब्बल 8,875 पदांची बंपर भरती! पदवीधर आणि बारावी पास उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 19925 हजार 25,500 इतका पगार दिला जाणार आहे. तसेच इतर भत्ते महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता याचाही लाभ मिळणार आहे.  शैक्षणिक पात्र विभाग बोलायच झालं तर उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून 12  परीक्षा उत्तीर्ण तेही 50 गुणा सह असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा| रेल्वेत तब्बल 8,875 पदांची बंपर भरती! पदवीधर आणि बारावी पास उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी

1 thought on “12 वी उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी !  रेल्वेत 3,000 हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती ”

Leave a Comment

error: Content is protected !!