WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan 21वा हप्ता कधी येणार? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठं अपडेट, ₹2000 खात्यात केव्हा पडणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Latest News |  देशभरातिल जवळपास 9.7 कोटी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 21 हप्ते ची वाट पाहत आहेत. सर्व शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे खात्यामध्ये 2 हजार रुपये कधी जमा होणार.  हा प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्यांचे मनात आहे केंद्र सरकारकडून मात्र अजून याबाबत कुठली अधिकृत माहिती आली नाही. काही राज्यांमध्ये मात्र २१ हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे त्यामुळे उर्वरित राज्यातील शेतकरी हा लाभ कधी मिळण्यात याची त्यांनी वाट पाहत आहेत.

PM Kisan 21वा हप्ता नोव्हेंबरमध्येच! पैसे थांबू नयेत तर ताबडतोब e-KYC करा, नाहीतर 2,000 रुपये अडकतील? 

या राज्यातील शेतकऱ्यांना मिळाले 2,000 हजार रुपये : 

यावर्षी पूर परिस्थितीला सामोरे जावे लागल्याने अनेक राज्यात पीएम किसान चा 21 हाप्ता आधीच दिला आहे. 

PM Kisan Latest News
PM Kisan Latest News

यामध्ये हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड या राज्यातील शेतकऱ्यांचे पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे केंद्राने तातडीने मदत म्हणून या राज्यमध्ये 21 वा हप्ता आधीच वितरित केला आहे. त्याचबरोबर जम्मू कश्मीरमधील शेतकऱ्यांनाही 7 ऑक्टोबर रोजी दोन हजार रुपये देण्यात आली आहे. परंतु आता बाकी राज्याचे शेतकऱ्यांना अजून या हप्त्याची वाट पाहावी लागत आहे. 

21 वा हप्ता कधी जमा होणार ? 

मिळालेल्या माहितीनुसार , PM Kisan योजनेचा 21 वा हप्ता नोव्हेंबरच्या दुसरी आठवड्यात वितरित होणार असल्याची शक्यता आहे. म्हणजेच हा आता येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.  21 हा हप्ता ऑक्टोबर मध्येच मिळणे अपेक्षित होते मात्र काही कारणामुळे तो लांबीवर गेला आता मात्र लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 हजार रुपये जमा होणार आहेत.

PM Kisan Latest News
PM Kisan Latest News

 महाराष्ट्रातील शेतकऱ्या येथे काही दिवसात पैसे मिळणार आहेत, ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. मात्र त्याआधी ज्या शेतकऱ्यांनी E kyc प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. 

याच शेतकऱ्यांना मिळणार 21 वा  हप्ता : 

ज्या शेतकऱ्यांना 20 वा हप्ता मिळाला आहे ते शेतकरी या लाभासाठी पात्र आहेत. परंतु यासाठी आता e kyc आवश्यक केली आहे जर तुम्ही देखील तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमची e kyc प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

PM Kisan 21वा हप्ता नोव्हेंबरमध्येच! पैसे थांबू नयेत तर ताबडतोब e-KYC करा, नाहीतर 2,000 रुपये अडकतील? 

Leave a Comment

error: Content is protected !!