WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फक्त 3 दिवस बाकी! 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहेत हे 5 मोठे नियम  थेट परिणाम तुमच्या खिशावर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

November 1 rule change :  ऑक्टोबर महिना संपत आला आणि समोर येतोय नवीन नोव्हेंबर महिना.  परंतु या नव्या महिन्याच्या सुरुवातीला चमचा कशावर थेट परिणाम करणारे काही मोठे बदल लागू होणार आहेत. देशात एक  नोव्हेंबर पासून अनेक मोठे बदल होणार आहेत, मग ते गॅस सिलेंडर चे असो किंवा बँक खाते असो चला तर मग पाहूया काय आहे ते नवीन बदल आणि त्याचा काय फायदा व तोटा होणार. 

गॅस सिलेंडर नवीन नियम : 

November 1 rule change
November 1 rule change

सरताती गॅस सिलेंडरच्या दाराकडे पाहूया प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये बदल करतात. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस मागला होता पण घरगुती गॅसच्या दरामध्ये कोणताही बदल झाला नव्हता. त्यामुळे आता एक नोव्हेंबरला पुन्हा एकदा दरबार होणार का याकडे सर्व सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. जर दर वाढले तर स्वयंपाक घराचा खर्च आणखी वाढणार आणि जर जर कमी झाले तर दिवाळीनंतरचा दिलासा ग्राहकांना मिळणार आहे.

आधार कार्ड संबंधित नवीन नियम !  

November 1 rule change
November 1 rule change

दुसरा मोठा बदल म्हणजे आधार कार्ड संबंधित आहे, UIDAI मी आता आधार अपडेट चे नियम सोपी केले आहेत. आधी प्रत्येक छोट्या बदलासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावं लागायचं पण आता ते ऑनलाईन शक्य होणार आहे. ज्यामध्ये आता तुम्हाला नाव पत्ता जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर हे सगळं तुम्ही घरबसल्या बदलू शकतात. फक्त बायोमेट्रिक म्हणजेच फिंगरप्रिंट किंवा आयरिस त्यासाठीच केंद्राला भेट द्यावी लागेल. 

बँक खाते संबंधित नवीन बदल : 

November 1 rule change
November 1 rule change

तिसरा बदल म्हणजे बँक खाते संबंधित आहे सरकारने ठेवीदारांच्या हितासाठी हा मूळ निर्णय घेतला आहे. आता एकाच बँक खात्यावर तुम्ही चार नॉमिनी पिऊ शकता. म्हणजेच एखाद्या अनापेक्षित प्रसंगी तुमच्या पैशावर दावा करणे तुमच्या कुटुंबासाठी अधिक सोपे होईल हा बदल एक नोव्हेंबर पासून लागू होणार असून त्यामुळे क्लेम सेटलमेंट ची प्रक्रिया ही सोपी होणार आहे. 

 SBI क्रेडिट कार्ड नवीन बदल ! 

November 1 rule change
November 1 rule change

 चौथा बदल एसबीआय क्रेडीट कार्ड संबंधितधारकांसाठी आहे, जर तुम्ही एसबीआयचं क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी काही नवीन शुल्क लागू होणार आहेत. असुरक्षित कार्डवर 3.75% शुल्क आकारला जाणार आहे त्याशिवाय जर तुम्ही शाळा किंवा कॉलेजची फी थर्ड पार्टी ॲप्स मधून भरत असाल तर एक टक्का तरी ते शुल्क द्यावा लागणार आहे म्हणजेच खर्चाचं गणित नीट मांडणं आता आणखीन कठीण होणार आहे. 

म्युचल फंड संबंधित नवीन बदल ! 

November 1 rule change
November 1 rule change

पाचवा आणि शेवटचा बदल म्युचल फंड गुंतवणूकदारांसाठी असणार आहे, सेबीने पारदर्शकता वाढवण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत आता एखांदा AMC अधिकारी कर्मचारी किंवा त्याचे नातेवाईक 15 लाख रुपये पेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक करत असतील तर कंपनीला ही माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास वाढेल आणि मार्केटमध्ये पारदर्शक देखील वाढणार आहे. 

एक नंबर पासून सुरू होणारा हा बदलला चा महिना तुमच्या रोजच्या आयुष्याची घट्ट जोडलेला आहे. काही गोष्टीत बचत मिळेल तर काही खर्च थोडा वाढेल पण बदल हा आयुष्याचा नियम आहे . म्हणून या नवीन बदलांना   समोर जाताना फक्त इतकच लक्षात ठेवायचं की जागरूक रहा नियम समजून घ्या आणि आपल्या पैशाचं योग्य नियोजन करा. 

हे पण वाचा | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना ! 4 लाखाच्या ठेवीवर  पाच वर्षानंतर मिळणार मोठा नफा 

Leave a Comment