NMC Recruitment 2025 | नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी खुशखबरी समोर आली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक विभागात गटक आणि गट या पदांकरिता एकूण 186 पदभरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून 10 नोव्हेंबर 2025 पासून 1 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले जात आहे. NMC Recruitment 2025
रिक्त पदांचा तपशील :
1. चालक/यंत्रचालक/वाहनचालक गट क वेतन श्रेणी लेव्हल 7 , 21700 ते 69100 (रिक्त पदे – 36 )
2. फायरमन गट ड वेतन श्रेणी लेवल 6 , 19900 ते 63200 ( रिक्त पदे 186 )
महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज सुरू : 10 / 11 / 2025
- ऑनलाइन अर्ज शेवट : 01/12/2025 ( रात्री 11:55 पर्यंत )
- परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 01/12/2025
- उमेदवारांना प्रवेश पत्र परीक्षेच्या सात दिवस आधी ऑनलाईन मिळणार आहे.
परीक्षा शुल्क :
- खुला : 1,100
- मागास / अनाथ प्रवर्ग : 900
शैक्षणिक पात्रता :
1. 10 वी उत्तीर्ण
2. राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र, मुंबई करून सहा महिन्याचा अग्निशामक अभ्यासक्रम केलेल्यांना प्रधान्य
3. वाहन चालक पदासाठी किमान तीन वर्ष अनुभव
4. वैध जड वाहन परवाना आवश्यक
5. मराठी भाषा वाचणे, लिहिणे, बोलणे आवश्यक
शारीरिक पात्रता :
पुरुष
- उंची : उंची : 165 से.मी.
- छाती : 81 से.मी. (फुगवून 5 से.मी. वाढ)
- वजन : किमान 50 कि.ग्रॅ.
महिला
- उंची : 157 से.मी.
- वजन : किमान 46 कि.ग्रॅ
अर्ज कसा करायचा ?
तुम्हाला या भरतीला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
www.nmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला 1 डिसेंबर रात्री 11:55 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
