WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सिबिल स्कोर खराब आहे ? पण पैशाची गरज आहे आता या मार्गाने मिळू शकता सहज कर्ज 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Low CIBIL Score Loan : नमस्कार मित्रांनो तुम्हाला अनेक वेळा पैशाची गरज लागते, कोणाची तब्येत बिघडते तर इतर कोणत्याही करण्यासाठी अर्जंट पैशाची गरज लागते. अशावेळी अनेक लोक बँकेकडे धाव घेतात आणि पर्सनल लोन चा पर्याय निवडतात कारण पर्सनल लोन हे सर्वात सोईस्कर आणि झटपट मिळणारे कर्ज आहे. पण अनेक वेळा एक अर्थ निर्माण येते ती म्हणजे तुमचा सिबिल स्कोर , सिविल स्कोर कमी असल्यामुळे अनेक ग्राहकांना बँक लोन देऊ शकत नाही.  तर आज आपण हेच पाहणार आहोत की जर सिबिल स्कोर कमी असेल तर बँक पर्सनल लोन देते का ? हो याचे अनेक पर्याय आहेत तुम्ही काही पर्याय वापरले तर तुम्हाला देखील बँक लोन देऊ शकते. 

नेमकं सिबिल स्कोर म्हणजे काय ? 

सिबिल स्कोर म्हणजे काय ? अनेक ग्राहकांना हे सुद्धा माहित नाही, सर्वात आधी सिबिल स्कोर समजून घेणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. जर तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर सिबिल स्कोर मध्ये तुमच्या आर्थिक इतिहासाचा  एक आरसा आहे. तुम्ही घेतलेले कर्ज वेळेवर परतफेड करतात का क्रेडिट कार्डची बिल नियमित भरता का या सर्व गोष्टीचा रेकॉर्ड बघून तुमचा सिबिल स्कोर  बनत असतो. सिबिल स्कोर हा साधारणता 300 ते 900  या दरम्यान असतो, जितका जास्त सिबिल स्कोर तितकं बँक तुमच्यावर विश्वास ठेवते साधारणता 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोर असला तर तो चांगला मानला जातो.

Low CIBIL Score Loan
Low CIBIL Score Loan

कमी सिबल स्कोर असताना देखील  लोन कसं मिळवायचं पहा ? 

अनेक नागरिक गरज पडल्यावर लोन साठी धाव घेतात, परंतु त्यांना माहीतच नाही की लोन घेण्यासाठी आता सिबिल स्कोर हे कंपल्सरी झालेले आहे. तुम्ही अनेक वेळा लोन घेतल्यानंतर टाईम वर भरला नसेल यामुळे तुमचा सिबिल स्कोर कमी होतो. परंतु आता कमीच युज कर असून सुद्धा तुम्हाला काही पर्याय वापरून लोन मिळवता येतो. 

  • 1 . जॉईंट लोन 

जर तुमचं स्वतःची क्रेडिट रेकॉर्ड कमजोर असेल तर तुम्ही कोणाच्या सोबत तरी जॉईन लोन घेऊ शकता. परंतु त्यासाठी जो तुम्ही तुमचा दुसरा पार्टनर निवडला आहे त्या व्यक्तीचे सिबिल स्कोर चांगले असले पाहिजे , या जॉईन लोन साठी तुम्ही नवरा बायको, भाऊ-बहीण, अशाप्रकारे एकत्रित अर्ज करू शकता. 

  • 2. NBFC हा एक चांगला पर्याय 

अनेक बिगर बँकिंग वित्तीय संस्था कमी सिविल स्कोर असताना देखील लोन मंजूर करतात. बँक जिथे थोड्या कठोर असतात तिथे NBFC मध्ये थोड्या बँकात लवचिक असतात परंतु येथे तुम्हाला जास्त व्याजदर देवा लागत आहे. 

Low CIBIL Score Loan
Low CIBIL Score Loan
  • 3.  स्थिर उत्पन्न दाखवून लोन घ्या 

बँकेला तुमचे उत्पन्न सातत्याने मिळत आहे हे दाखवणे खूप गरजेचे आहे, जसे की सरकारी नोकरी, पगारदार, किंवा स्वतःचा व्यवस्थित व्यवसाय असल्यास बँका लवकर लोन मंजूर करून देते. 

  • 4. कमी रकमेमध्ये लोन घ्या 

जास्त रकमेचे कर्ज घेण्याऐवजी तुम्ही कमी रकमेमध्ये कर्ज घ्या, एक कर्ज तुम्ही जर वेळेमध्ये परतफेड केले तर भविष्यामध्ये तुमचे सिबिल स्कोर चांगले होते . आणि नंतर तुम्हाला पुढच्या वेळेस जास्त कर्ज घेण्यामध्ये मदत होते.

  • चेक बाउन्स झाल्यास  सिबिल स्कोर वर कसा होतो परिणाम ? 

अनेक नागरिकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे जर साधारण चेक बाउन्स झाल्याने तुमच्या सिव्हिल स्कोर वर थेट परिणाम होतो का कारण की हा व्यवहार हा खाजगी राहतो आणि क्रेडिट ब्युरो पर्यंत पोहोचत नाही. 

परंतु काही विशेष परिस्थितीत याचा परिणाम होतो, जर तुम्ही एम आय किंवा क्रेडिट काढ बिल चेक द्वारे भरतात आणि तो चेक माउंट झाला तर बँक हा डिफॉल्ट क्रेडिट ब्युरो ला कळवते आणि त्यामुळे तुमच्या स्कोर वर नकारात्मक परिणाम होतो. आता याच्यापुढे तुम्ही कधीही EMI आणि कार्ड पेमेंट साठी दिलेला चेक बाउन्स होऊ देऊ नका. 

आर्थिक अडचण कधीही कोणाला विचारून येत नाही केव्हाही येऊ शकते पण योग्य मार्गाने प्रयत्न केले तर कमी सिबिल स्कोर असताना देखील तुम्ही सहजपणे कर्ज मिळू शकता. परंतु ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग किंवा लहान व्यवसाय लोक कर्ज घ्यायचे म्हणले की घाबरतात त्यांच्यासमोर असे येते की आता कर्ज घेण्यासाठी आपल्याला खूप मोठे कागदपत्र गोळा करावे लागणार आहेत. परंतु आता बँकेने अनेक सुविधा उपलब्ध केले आहेत तुम्हाला अगदी सहजपणे कर्ज उपलब्ध होऊ शकते.

Disclaimer : 

आम्ही या लेखांमध्ये दिलेली माहिती सर्वसाधारण माहिती वाचकांच्या जनजागृतीसाठी दिलेली आहे. पर्सनल लोन घेण्याआधी किंवा कोणती आर्थिक निर्णय घेण्याआधी संबंधित बँक, किंवा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा .

1 thought on “सिबिल स्कोर खराब आहे ? पण पैशाची गरज आहे आता या मार्गाने मिळू शकता सहज कर्ज ”

Leave a Comment

error: Content is protected !!