WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Weather Update | राज्यात होणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा मोठा इशारा पहा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Weather Update : राज्यामध्ये सध्या पावसाचे वातावरण तयार झालेले आहे आणि याच पार्श्वभूमी वरती हवामान खात्याने (Weather Department) पुन्हा एकदा मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण झाली असताना काही नद्यांना पूर आलेला आहे. आता अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा स्थिती बदलणार आहे आणि पुढचे पाच दिवस धोक्याचे असल्याचे देखील म्हटले आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेली परिस्थिती मुळे नागरिकांची चिंता वाढवलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अपडेट नुसार, महाराष्ट्रातील अनेक भागात पुढील पाच दिवस मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. IMD Weather Update

हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तसेच दक्षिण ओडिसा आणि उत्तर आंध्र प्रदेशचे किनारी भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील काही दिवस राज्यावरती परिणाम पाहायला मिळणार आहे तसेच देशातील अनेक भागात देखील याचा परिणाम पाहायला मिळू शकतो यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे आणि 15 ऑगस्ट पासून 20 ऑगस्ट पर्यंत राज्यात जास्त पाऊस पडणार आहे. 

कोणकोणत्या राज्यांवरती हाय अलर्ट ? 

IMD च्या ताज्या अंदाजानुसार, आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र या राज्यांमध्ये जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान या विषयांना भारतातील अरुणाचल प्रदेश मेघालय आणि आसाम मध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार असल्याने हवामान खात्याचा अंदाज चिंताजनक आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी सतर्क रहावे. 

महाराष्ट्रातील परिस्थिती कशी? 

महाराष्ट्राच्या वातावरणाबद्दल बोलायचं झाल्यास पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर चांगला वाढणार आहे. यामध्ये विदर्भ कोकण या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा Orange Alert देण्यात आलेला आहे तर मुंबई पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार असून पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पावसाचा जोर वाढल्यास नद्या नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे यामुळे जे नदी कच्चे गाव आहे त्यांनी सतर्क बाळगाव यांनी वेळोवेळी प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात. 

आयएमडीच्या अंदाजानुसार 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान विदर्भात अति मुसलदार पाऊस पडू शकतो या काळात पिकाचे नुकसान, वाहतुकीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात तसेच वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी सतर्क राहावे. 

नागरिकांनी वेळोवेळी हवामान विभागाच्या सूचना पहाव्यात तसेच सतर्क राहण्याचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे. जोरदार पाऊस पडत असल्याने नदी नाले ओलांडणे कुठे धाडस करणे हे करू नका जर तुमच्या भागामध्ये पूर परस्थिती निर्माण झाली असेल तर लवकरात लवकर शासनाची मदत घ्या आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करा घरा बाहेर पडताना विधानसभा आणि तारा यांच्यापासून सावध व्हा. तसेच पुढील हवामान अंदाज यासाठी आम्हाला फॉलो करत चला या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळत राहणार आहे. जागृत करणे हे आमचं काम आहे. 

(बातमी लेखन राऊंड 2 अपडेट टीम)

Leave a Comment

error: Content is protected !!