Gold Price Big Crash | नोव्हेंबर चा पहिलाच आठवडा सुरू होताच सोन्याच्या बाजारामध्ये मोठा उलट फेर पाहिला मिळाला आहे. अलीकडेच आतापर्यंतच्या इतिहासामधील सर्वात जास्त सोन्याचे दर वाढलेले होते, परंतु आता सोने-चांदीच्या दारात जोरदार घसरल दिसली आहे. त्यामुळे दागिने खरेदीची तयारी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर
10 ग्रॅम मध्ये तब्बल 980 रुपयांची गट झाली आहे, आज 24 कॅरेट सोने 1,22,460 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत. 100 ग्रॅममध्ये 9,800 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे.
मुंबई पुणे सोन्याचे आजचे दर
24 कॅरेट : 1,21,480 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट : 1,11,350 रुपये प्रति दहा ग्रॅम
22 कॅरेट सोन्याचे नवीन दर
आज 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्यामध्ये 900 रुपयांची गट झाली आहे. दहा ग्रॅम 22 कॅरेट नवीन सोन्याचे दर 1,12,250 रुपये आहे.
18 कॅरेट सोन्याचे दर
10 ग्रॅम सोन्याच्या दारात 730 रुपयांची घट झाली आहे. नवीन दर 91 हजार 840 रुपये इतकी आहे.
चांदीचा आजचा नवीन भाव
सोन्याच्या दरा बरोबरच चांदीचे दर देखील आज कमी झाले आहेत. आजचा चांदीचा नवीन दर 1,50,000 प्रति किलो इतका आहे.
आतापर्यंत सर्वात मोठा क्रॅश ?
काही मीडिया रिपोर्टनुसार पुढील काळात सोन्याच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तब्बल 40% पर्यंत तर कोसळण्याचा अंदाज समोर येत आहे सोने प्रति दहा ग्रॅम 77,000 हजार रुपये पर्यंत खाली येऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे.
सोने चांदीचा बाजार अनिश्चित असतो कधी कधी एका दिवसातही मोठा चलो तर दिसतात. मात्र सध्या किमतीत झालेल्या घसरल पाहता खरेदीसाठी हा उत्तम काळ ठरू शकतो थोडा विचार करून योग्य वेळी खरेदी केली तर भविष्यात चांगला फायदा मिळणार आहे.
