WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नुकसान भरपाई बाबत फडवणीस सरकारची मोठी घोषणा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Devendra Fadnavis Announcement : महाराष्ट्रात पावसाने त्याला काही दिवसात थैमान घातले आहे. राज्यातील अनेक भाग मुसलदार पावसाने झोपून निघाला आहे, पण त्यात सर्वाधिक फटका बसला आहे तो मराठवाड्यातील शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली आहे फळबाग उध्वस्त झाले आहेत शेतकऱ्याचे बांध वाहून गेले आहेत काहींचे घर आणि गाय गोठे देखील वाहून गेले आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांचे आता तोंडाशी आलेला घास पावसाना हिरावून घेतला आहे अनेक शेतकरी अक्षयचा हदबल झाले आहे. 

Devendra Fadnavis Announcement
Devendra Fadnavis Announcement

लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यामध्ये तर नद्या तुफानी उसळले आहेत. काही गावांना पुराचा वेळा पडला असून नागरिक घरातच अडकले आहेत अनेक ठिकाणी बचाव पथकांना हेलिकॉप्टरच्या साह्याने लोकांना घराबाहेर काढावे लागले आहे. ओव्या पिकांवर पाण्याचा डोस साचलेला दिसून येत आहे काही शेतामध्ये ऊस, सोयाबीन, मुंग, भात, या सर्व पिकांची अतोनात नुकसान झाले असून शेतामध्ये काहीच उरले नाही. अनेक महिने घाम गाळून जी पिके उभे केली त्यावर मुसळधार पावसाने एका झटक्यात पाणी फिरला आहे. 

या चिंताजनक परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानामध्ये उतरले असून आज त्यांनी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या आत्महतूक झाली होती याची नुकसानाची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतले आहे. 

Devendra Fadnavis Announcement
Devendra Fadnavis Announcement

मुख्यमंत्री म्हणाले या आपत्तीच्या काळामध्ये आम्ही सर्व निकष बाजूला ठेवून मदत देणार आहोत. आम्ही कुठलीही नवीन निकष किंवा कडक नियमाचा समावेश करणार नाहीत. गरज पडल्यास निकष शितल करून सरसकट आणि नागरिक केंद्रित मदत देण्याचा आमचा निर्धार आहे. त्यांनी स्पष्ट केले की नुकसानग्रस्तांना अडचण होऊ नये म्हणून सरकारकडून तातडीचे निर्णय घेतले जात आहेत. 

राज्यात ढगफुटी आणि मुसळधार पावसाचा जोर कायम असून काय जिल्ह्यामध्ये शाळा बंद ठेवल्या आल्या आहेत तर रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. हवामान खात्याने आणखी काही दिवस पावसाचा इशारा दिला असून राज्यात प्रशासन एनडीआरएफ स्थानिक केंद्र आणि पोलिसांच्या कडून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. 

Devendra Fadnavis Announcement
Devendra Fadnavis Announcement

या दरम्यान, फडवणीस यांनी जाहीर केले आहे की नुकसानग्रस्ताच्या मदतीसाठी 2200 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की मदतीचे पैसे रिलीज करण्याची प्रक्रिया सुरू आहे दिवाळी पूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या हातात मदत पोहोचणार आहे. असं स्पष्ट आश्वासन दिले आहे यामुळे कर्जबाजारी आणि नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

या परिस्थितीत ग्रामीण भागातील महिलांना, मुलांना आणि वळताना मोठे संकट ओढावलं आहे. काही कुटुंबाची संपूर्ण घरी कोसळली तर काहींच्या शेतीत शिल्लक उरलेला गहू तांदूळ विकण्याआधीच वाहून गेले आहे जनावरांवर पाण्यात अडकली काही ठिकाणी तर मृत्यू देखील झाला आहे. 

येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर ओसरला तर खरी परिस्थिती पष्ट होणार आहे. पण आता हंगामाचे चक्र बिघडल्याने पुढच्या पिकाचाही प्रश्न निर्माण झाला आहे बी बियाणी खत आणि सगळं काही नव्याने घ्यावा लागणार आहे यासाठी आर्थिक तरतूद नसेल तर शेतकरी  अडचणीतून बाहेर पडणं कठीण आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!