रेल्वे मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! कोणतीही परीक्षा नाही, फक्त मेरिट लिस्टवर होणार सिलेक्शन
Railway Recruitment 2025 | तरुणांसाठी एक मोठी संधी आली आहे, रेल्वे विभागात नोकरी करायचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो युवा तरुणांना आता मोठी खुशखबरी समोर आली आहे. 2025 मध्ये रेल्वेत एकूण 2865 रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे, यामध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला केवळ दहावी आणि बारावीच्या मिळाल्या गुणाचे आधारेनुसार मिरीट लिस्ट तयार केली जाणार … Read more