Gold Update | सध्या बाजारामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे, सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत लग्नसराई जवळ आलेली आहे. दिवाळीचा सण यानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी करतात कोणी दागिने खरेदी करतो तर कोणी भविष्यासाठी गुंतवणूक करतात. काय जण मुलीच्या भविष्यासाठी विचार करून थोडं थोडं सोन साठवत असतात. सध्या सोन खरेदी करणे म्हणजे खिसा रिकामा अशी परिस्थिती उपस्थित झाली आहे. परंतु जर तुम्ही देखील घरात सोन ठेवत असाल तर सरकारचे हे नियम माहित असायला हवे? हे नियम न कळल्यास अचानक आयकर विभागाची नोटीस घरी पोहोचू शकते. Gold Update

भारतामध्ये सोन केवळ गुंतवणूक नाही, तर परंपरा आहे. प्रत्येक सणासुदीनिमित्त, लग्नानिमित्त, किंवा काही कार्यक्रमानिमित्त सोन खरेदी केल्याशिवाय लोकांना समाधानच मिळत नाही. पण अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, घरात किती किलो सोन ठेवता येईल? काही जणांना वाटतं की सरकारने मर्यादा घातली आहे पण खरी गोष्ट वेगळीच आहे.
आयकर विभागानुसार, सोने घरात ठेवल्यावर कोणतेही मर्यादा नाही. मात्र तुम्ही ठेवलेलं सोनं कुठून आलं याचा पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे खरेदीचे बिल, वारसा हक्काचे कागदपत्र किंवा दागिन्यांचा पुरावा असल्यास सरकार काहीच अडवत नाही. पण पुरावा नसेल, आणि अचानक छाननी झाली, तर ते सोने तपासणी खाली जाऊ शकते.
आता पाहू सरकार न दिलेले मापदंड?
विवाहित महिला ५०० ग्राम पर्यंत सोने ठेवू शकतात. अविवाहित महिला 250 ग्रॅम पर्यंत ठेवण्यास परवानगी आहे. तर पुरुष 100 ग्रॅम पर्यंत सोन जप्त केला जात नाही.

ही मर्यादा फक्त तेव्हाच लागू होते जेव्हा तुमच्याकडे कागदपत्रे नसतात. म्हणजे जर तुम्ही काही देशील पावत्या जपून ठेवल्या तर 500 ग्रॅम काय पाच किलो सोनई घरी ठेवायला कोणी अडवत नाही. एका कर सल्लागार यांनी सांगितलं, लोकसोना ठेवतात पण बिल हरवतात. मग तपासणीला आल्यावर अडचण होते. सरकार सोन्यावर कर सवलत लावत नाही, पण त्याचा स्त्रोत माहित असणं गरजेचं आहे. आणि हो जर तुम्ही हे सोनं विकायला गेला तर मग सरकार कर लागू होतो. जर तुम्ही तीन वर्षाच्या आत विकलं तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स, तर तीन वर्षानंतर विकल्यास लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो.

जर तुम्ही सणासुदीला सोन घेत असाल, तर खरेदीच बिल जपून ठेवा. आयकर विभागाकडून नोटीस येऊ नये म्हणून थोड सावध राहा. कायदेशीर मर्यादित राहत सोन साठवा कारण सोनं केवळ दागिना नाही, तर आपल्या संस्कृतीच, कुटुंबाच्या भविष्याचं सुरक्षित विमा आहे.
