Maharashtra Bank Holiday News | 5 नोव्हेंबर रोजी देशभरात दोन मोठ्या धार्मिक सण एकत्र साजरे होणार आहेत. एक म्हणजे गुरुनानक जयंती आणि कार्तिकी पौर्णिमा त्यामुळे काही राज्यामध्ये शाळांसोबतच बँके नाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आता अनेकांना प्रश्न पडतो की उद्या म्हणजे पाच नोव्हेंबर बँका सुरू राहणार की बंद चला तर मग आज सविस्तर माहिती पाहूया.
गुरुनानक जयंती आणि कार्तिकी पौर्णिमा एकत्र !
शीख धर्मातील सर्वात पवित्र उत्सव म्हणजे गुरुनानक देवजीचा प्रकाश पर्व यावेळी पंजाब, दिल्ली, हरियाणा ,राजस्थान ,उत्तर प्रदेश, आणि उत्तराखंड अनेक राज्यात गुरुद्वारांमध्ये भव्य कीर्तन आणि लंगर आयोजित करण्यात येत आहेत. आणि या दिवशी हिंदू धर्मातील कार्तिकी पौर्णिमा हा अतिशय शुभ दिवस असा गंगा स्नान आणि दान धर्म यांचे विशेष महत्त्व आहे.

या दोन सणाच्या निमित्ताने भारतीय रिझर्व बँकेने देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये बँकांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामध्ये बेलापूर, भोपाल, भुनेश्वर, चंदीगड, देहरादून, हैदराबाद, इटानगर, जयपुर, जम्मू, कानपूर, मोहिमा, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर प्राची, शिमला, आणि श्रीनगर यांचा समावेश आहे.
नोव्हेंबर महिन्यातील इतक्या दिवस बँकांना राहणार सुट्टी
- आरबीआयच्या 2025 26 आर्थिक वर्षाच्या कॅलेंडरनुसार नोव्हेंबर महिन्यात एकूण पाच प्रमुख सुट्ट्या राहणार आहे.
- यामध्ये 1 नोव्हेंबरला कर्नाटक कन्नड राजोत्सव उत्तराखंड इगास-बग्वालमुळे बँका बंद होत्या.
- ५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमेमुळे बहुतांश राज्यात सुट्टी राहणार आहे .
- ७ नोव्हेंबरला मेघालयात वांगला उत्सव तर आठ नोव्हेंबरला हा 2 रा शनिवार राहणार आहे.
- यानंतर 2, 9,16,22,23,30 नोव्हेंबरला रविवार आणि शनिवार मुळे बँका बंद राहणार आहेत.
डिजिटल बँकिंग सुविधा सुरूच राहणार !
बँक शाखा बंद असल्यास डीजल सेवा मात्र सुरूच राहतात. एटीएम मधून रोग काढणे यूटीआय पैसे ट्रान्सफर, नेट बँकिंग, बिल पेमेंट, गुंतवणूक किंवा मोबाईल ॲप द्वारे व्यवहार या सर्व सेवा 24 तास सुरू राहतात.

आरबीआय ने नागरिकांना सुचवलं आहे की निघत व्यवहाराशिवाय इतर सर्व काम डिजिटल माध्यमातून करू शकतात. मात्र मोठ्या रकमेची व्यवहार करायचे असल्यास आजच बँकेमध्ये जाऊन आपले काम पूर्ण करून घ्यावेत.
नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी !
आरबीआय दरवर्षी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट आणि राष्ट्रीय सणा अनुसार सुट्ट्यांची यादी जाहीर करत आहे. सरस्वतीच्या पार्श्वभूमीवर अनेक वेळा व्यवहार विसरले जातात त्यामुळे व्यवहाराची नियोजन पूर्ण तयारी ठेवावी लागते. विशेषता ग्रामीण भागातील शाखा सुट्ट्या खडकपणे पाळल्या जात असल्याने बँकेची संबंधित काम आजच पूर्ण करावे अन्यथा उद्या बँक बंद असल्यास तुमची महत्त्वाची व्यवहार होणार नाहीत.
