गुड न्यूज! राज्यातील शेतकऱ्यांना ₹1229 कोटा विमा मंजूर? यामध्ये तुम्ही पात्र आहात का चेक करा

Pik vima News 2026

Pik vima News 2026 | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. म्हणजे पिक विमा योजनेबाबत. खरंतर शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. कधी अतिवृष्टी अवकाळी पाऊस दुष्काळ तर कधी नैसर्गिक आपत्ती अशाच परिस्थितीमध्ये शासना शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात त्यापैकी एक म्हणजे पिक विमा योजना या योजनेअंतर्गत … Read more