IT क्षेत्रामध्ये मोठी गडबड 30 हजार नोकऱ्या जाणार? आयटी क्षेत्रात लवकरच येणार भूकंप
IT job cuts India | देशातील आयटी क्षेत्रावर काळात आला आहे, काही महिन्यापासून सतत नोकऱ्या कपातीच्या चर्चा सुरू होत आहे. पण आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी दिसत आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस यासारख्या दिग्गज कंपनीची लोक रातोरात नोकरीवरून कमी केले जात आहे. आणि ही फक्त अफवा नाही तर आत मधील सूत्र आणि कर्मचाऱ्यांचे अनुभव आहेत. 12 हजार … Read more