SBI च्या या भन्नाट योजने मध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा 11,000 रुपये..

SBI New Scheme

SBI New Scheme: आजच्या काळात निवृत्तीनंतरचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे “दरमहा स्थिर उत्पन्न कुठून येणार?” शेअर बाजारात जोखीम, तर बचत खात्यात कमी व्याज… अशा परिस्थितीत अनेक ज्येष्ठ नागरिक सुरक्षित आणि खात्रीशीर पर्यायाच्या शोधात असतात. याच पार्श्वभूमीवर State Bank of India (SBI) ची एक योजना सध्या चर्चेत आली आहे, जी निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य देऊ शकते. ही … Read more