रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा! आता घरबसल्या मिळणार स्वस्त धान्य  जाणून घ्या कोण होणार पात्र

Maharashtra Ration Card Update

Maharashtra Ration Card Update: राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. नाशिक जिल्हा पुरवठा विभागाने काही रेशन कार्डधारकांसाठी घरपोच धान्य देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यामुळे गरजू, दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना मोठा फायदा मिळणार आहे. स्वस्त धान्य मिळवण्यासाठी अनेकांना रेशन दुकानांवर लांबचा प्रवास करावा लागतो. विशेषत: दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना … Read more

error: Content is protected !!