केंद्र सरकारची मोठी कारवाई! ‘या’ 3 निकषांमध्ये न बसणाऱ्या नागरिकांचे धान्य बंद होणार

Ration Card Update

Ration Card Update: राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रेशन व्यवस्थेत आता मोठा बदल होणार असून, केंद्र सरकारने थेट राज्य सरकारकडे अपात्र लाभार्थ्यांची यादी पाठवली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत हजारो कुटुंबांच्या रेशन सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारच्या माहितीनुसार, काही उच्च उत्पन्न गटातील लोकांनी कमी … Read more