मोदी सरकारची मोठी घोषणा! देशभरातील नागरिकांना दिवाळीनिमित्त मिळणार मोठे गिफ्ट वाचा माहिती
Politics News : देशभरातील नागरिकांसाठी आजचा दिवस हा खूप आनंदाचा आहे. कारण भारताचा 79 वा स्वतंत्र्य दिन यंदा उत्साहात, आनंदात आणि अभिमानाने साजरा होत असताना देशवासीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मोठी भेट देणार आहेत, अशी घोषणा केलेली आहे. ही भेट दिवाळी निमित्त नागरिकांना देण्यात येणार आहे आणि यामुळे आयुष्यात नवीन आशा आनंद आणि समाधान घेऊन … Read more