फक्त 7 तासांत नांदेड–पुणे प्रवास! वंदे भारतची मोठी घोषणा तिकीट किती? स्टॉप कोणते?

High Speed Train Maharashtra 2025

High Speed Train Maharashtra 2025 |  राज्यातील रेल्वे प्रशासन साठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन महत्त्वाच्या भागांना जोडणारा प्रवास आता अधिक जलद वेगाने आणि आरामदायी होणार आहे. नांदेड पुणे दरम्यानची नवीन वंदे भारत एक्सप्रेस सेवेसाठी केंद्र सरकारकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.  रेल्वेत तब्बल 8,875 … Read more