लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी शेवटचा इशारा! 18 नोव्हेंबरपूर्वी e-KYC नाही केली तर थांबणार 1500 रुपये
Ladki Bahin Yojana eKYC Update 2025 : माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रत्यक्ष पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक लाभ वेळेवर पोहोचवा यासाठी e kyc प्रक्रिया अनिवार्य केली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेची kyc प्रक्रिया 18 … Read more