१ फेब्रुवारी पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ! जाणून घ्या नवीन दर..
LPG Gas Cylinder Price: आज १ फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वात महत्त्वाचा आर्थिक बचट म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होत आहे. संपूर्ण देशाचं लक्ष अर्थसंकल्पाकडे लागलेलं असतानाच, सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि विशेषतः व्यावसायिकांसाठी एक महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून, या निर्णयाचा थेट परिणाम हॉटेल व्यवसाय, … Read more