लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी ! eKYC OTP येत नाही मग लवकर करा हे काम
Ladki Bahin Yojana eKYC : महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि फायद्याची ठरत आहे. राज्यातील लाखो महिला या योजनेतून प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत घेत आहेत. पण आता या योजनेतील एक नवा नियम लागू करण्यात आला आहे, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे चिंता वाढली आहे. आता सरकारने स्पष्ट केले … Read more