दरमहा फक्त ४,००० रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल २० लाख! जाणून घ्या SIP चं जबरदस्त गणित
SIP Investment 2025 | आज-काल बरेच लोक आपल्या भविष्यासाठी म्युचल फंडामध्ये आपले कमवलेले पैसे गुंतवणूक करतात आणि त्यातही एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा पर्याय सर्वात लोकप्रिय ठरत आहे. कारण दर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवणूक दीर्घकाळ मोठ भांडवल तयार करता येते. म्हणजेच जसं शेतकरी दररोज थोडं थोडं पाणी देऊन आपल्या शेतीमधील झाड वाढवतात तसंच … Read more