10 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी ! इंटेलिजन्स ब्युरो मध्ये मेगा भरती, पगार 69 हजार रुपयापर्यंत 

Intelligence bureau Bharti

Intelligence bureau Bharti :  सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी ! केंद्र सरकारचे अंतर्गत काम करणाऱ्या गुप्तचर विभागांमध्ये भरती जाहीर झाली आहे. देशी सेवेची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी समोर आली आहे, या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला फक्त दहावी पास असणे आवश्यक आहे.  या भरतीची जाहिराती गृह मंत्रालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली … Read more

error: Content is protected !!