Ind vs Wi 2nd Test Live | भारताचा टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय, सुमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मालिकेवर शिक्कामोर्तब करणार का?
Ind vs Wi 2nd Test Live : आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झालेली आहे. सकाळच्या हलक्या धुक्यानंतर मैदानात गर्दी वाढली आणि प्रेक्षकांचा जल्लोष सुरू झाला. पहिल्या कसोटी मध्ये भारताने एकतर्फी विजय मिळवत वेस्टइंडीज चारोळीत पकडले होते. आता सर्वांचे लक्ष या सामन्याकडे लागल आहे. कारण जर हा … Read more