पुन्हा पावसाचा धोका हवामान विभागाचा अलर्ट जारी  महाराष्ट्रात थंडीचा कडाका सुरू!

IMD Weather Alert

IMD Weather Alert : देशभरात यंदा पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी तर पावसाने सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना घराबाहेर काढले आहे त्यांची शेती आणि घर याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात तर अनेक गावाला पुराने घेरलं पिक वाहून गेली घरे उध्वस्त झाली आणि अनेकांचे संसार पाण्याखाली गेली. खरीप हंगाम पिके हातातून गेल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक … Read more

error: Content is protected !!