राज्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी तब्बल 32 हजार कोटी रुपये मंजूर! या शेतकऱ्यांना मिळणार पंधरा दिवसात पैसे
Heavy rain compensation 2025 | राज्यात मागील काही डोळ्यापासून झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेकांच्या शेतात पीक पाण्याखाली गेले काहींच्या हातात बियाणं उरलं नाही काहींनी घेतलेली कर्ज परत कसं करायचं याचा टेन्शन डोक्यावर घेतली आहे. ह्या सगळ्या संकटात याची सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे … Read more