EPFO 5 Rule News : पेन्शन प्रक्रिया झाली पूर्णपणे डिजिटल! जाणून घ्या नवे नियम, घरबसल्या जमा करा Life Certificate
EPFO 5 Rule News | भविष्य निर्वाह निधी संघटनेने देशभरातील पेन्शन धारकांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत पेन्शन सुरू राहावी यासाठी पेन्शनधारकांना दरवर्षी बँकेत किंवा EPFO ऑफिसमध्ये जाऊन जीवन प्रमाणपत्र जमा करावा लागत होतं. अनेक वृद्ध नागरिकांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागायचा पण आता ही धावपळ संपणार आहे. 👉१ नोव्हेंबरपासून लागू … Read more