आज राज्यात निवडणुकीची बिगुल वाजणार? दुपारी ४ वाजता आयोगाची मोठी घोषणा, आचारसंहिता लागू होणार!
Maharashtra Election 2025 | राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा सुरू होत असल्याचे चिन्ह दिसत आहे. अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी चार वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असून यात पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. लाडकी बहिण योजनेमध्ये नवा मोठा … Read more