Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील यांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप

Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : महाराष्ट्र सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावरती तापत चाललेला आहे. समाजात अस्वस्थता वाढली आहे. बंजारा समाज आक्रमक झालेला दिसतोय, आंदोलन सुरू आहेत आणि राजकीय नेते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच राज्याचे वरिष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर थेट आरोप केला आहे. आरक्षणाचे खरे मारेकरी … Read more

error: Content is protected !!