लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! काही तासातच खात्यावरती जमा होणार सप्टेंबर महिन्याचे ₹1500 रुपये, वाचा सविस्तर माहिती
Ladki Bahin Yojana September Hapta | राज्यातील लाखो महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आता लवकरच महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे. या योजनेच्या हप्ता बाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. या नवीन आलेल्या अपडेट मध्ये उद्यापासून सप्टेंबर महिन्याच्या सन्मान … Read more