Ration Card e-KYC Update : 31 मे पूर्वी करा हे काम पूर्ण, अन्यथा रेशन बंद होऊ शकते; सरकारचा मोठा इशारा

Ration Card Update

Ration Card e-KYC Update | रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारकडून आता सर्व रेशन कार्ड आणि त्यामधील प्रत्येक सदस्यासाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. 31 मे 2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांना रेशन मिळण्यात अडचणी येऊ शकतात. सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी हा मोठा निर्णय … Read more