WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Instagram vs youtube कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  देतय जास्त पैसे ? 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Social media income | आजचा युग हे सोशल मीडियाचा युग आहे, शाळेतील शाळकरी पोर असो किंवा शहरातील उच्चशिक्षित प्रत्येकाचे आयुष्यात असशील मीडियाच्या भोवती फिरत आहे. यापैकी अनेक जण हे प्लॅटफॉर्म केवळ मनोरंजनासाठी वापरत नाही तर त्यातून पैसे देखील कमवत आहे. Youtube आणि इंस्टाग्राम हे दोन प्रमुख प्लॅटफॉर्म ज्यावरून लाखो करोडो रुपये कमावणारे कंटेंट्रेटर आज आपण पाहत आहोत. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की यामधून कमाई कुठून ? आणि कोणता प्लॅटफॉर्म जास्त पैसे देतो ? आज आपण अशी अनेक प्रश्न पाहणार आहोत. Social media income

Youtube वरून कमाई कशी होते ? 

Youtube हे असे एक प्लॅटफॉर्म आहे जे अनेक वर्षापासून कंटेन क्रिएटर साठी  एक स्थिर आणि विश्वास माध्यम बनलेले आहे. कुठल्याही व्यक्तीला जर व्हिडिओ बनवून त्यातून पैसे कमवायचे असतील तर युट्युब हे सर्वोत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला youtube वरून पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला दोन महत्त्वाचे निकष पूर्ण करावे लागतात. 

Social media income
Social media income
  • 1000 सबस्क्रायबर 
  •  गेल्या  12 महिन्यात  4000 तासाचा वॉच टाईम 

हे दोन्ही निकष पूर्ण केल्यावरच तुम्ही youtube पार्टनर प्रोग्रामचा भाग बनणार आहे. एकदा हे पात्रता निकष पूर्ण झाले की व्हिडिओवर येणाऱ्या जाहिरातीमधून तुम्हाला कमाई सुरु होणार आहे. ही येणारी कमाई तुम्हाला गुगल ॲडसन च्या माध्यमातून तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, युट्युब 10,000 हजार व्ह्यूज  आल्यानंतर 1 ते 5 डॉलर्स म्हणजेच सुमारे ८० ते ४०० रुपये  देत आहे , ही कमाई अनेक गोष्टीवर अवलंबून असते. 

  • व्हिडिओचा विषय ( टेक, फायनान्स , एज्युकेशन मध्ये जास्त पैसे मिळतात.)
  •  प्रेक्षकांचा देश ( यूएस, कॅनडा, अजून यासारख्या देशामधून जास्त रेवेन्यू ) 

अशाप्रकारे, एकदा का चैनल स्थिर झालं तर महिन्याला  लाखो रुपयांची कमाई करू शकतात. 

Instagram वरून कमाई कशी होते ?

Instagram आणि युट्युब यामध्ये वेगवेगळी पद्धत आहे, इंस्टाग्राम थेट युजवर पैसे देत नाही, याचा अर्थ असा की तुम्ही लाखोच्या रिल्स बनवल्या तर इंस्टाग्राम यावरती आलेल्या युज वर पैसे देणार नाही. इंस्टाग्राम वेगळ्या पद्धतीने क्रिएटरला पैसे देत आहे.

Social media income
Social media income

1. ब्रँड प्रमोशन 

2. स्पॉन्सर पोस्ट 

3. एफिलेट मार्केटिंग 

या प्रमुख तीन पद्धतीने इंस्टाग्राम पैसे देत आहे 

जर तुमचा अकाउंट जास्त प्रसिद्धी असेल तर फॉलोवरचा आकडा चांगला असेल आणि तुमच्या रील वर चांगल्या व्ह्यूज लाखांमध्ये जात असतील तर तुम्हाला विविध ब्रँड प्रमोशन साठी तुम्हाला ऑफर येतात. एखाद्या प्रोडक्टचा प्रकार करण्यासाठी तुम्हाला पैसे दिले जातात आणि हे पैसे काही थोडे नसतात तर एकाच  स्पॉन्सर रिल वरती 10 हजार ते 1 लाख  रुपया पर्यंत पैसे मिळू शकतात. 

परंतु instagram वर पैसे कमवायची संधी त्या लोकांनाच मिळते जे सतत वायरल होत असतात आणि यामध्ये प्रोफाईल एकदम आकर्षक आणि प्रोफेशनल असली पाहिजे. 

कोणते प्लॅटफॉर्म जास्त फायदेशीर ? 

जर तुम्हाला सुरुवातीपासूनच व्ह्यूजवर पैसे कमवायचे असतील तर youtube हा एक उत्तम पर्याय आहे याचे कारण म्हणजे युट्युब थेट अडसन द्वारे पैसे देत आहे. परंतु instagram वर पैसे कमवण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळत नाही मात्र जर तुमचा अकाउंट वेगाने वाढलं तर तुम्हाला ब्रँड प्रमोशन आणि एफिलेट मार्केटिंग मधून प्रचंड पैसे कमावण्याची संधी आहे. 

Social media income
Social media income

Youtube वरून कमाई सुरु पुण्यामध्ये काही वेळ लागू शकतो पण ती नियमित आणि स्थिर असते. इंस्टाग्राम वर कमाई वेगाने सुरू होऊ शकते पण ती एकसंध आणि स्थिर प्रमाणात नसते. 

जर एका गावातल्या  युवकाशी आपण बोलतो त्याने youtube वर एक चैनल सुरू केले आणि यामध्ये शेतीशी संबंधित माहिती , ट्रॅक्टर व्हिडिओ, असे अनेक गोष्टी टाकायला सुरू केले तर सुरुवातीला युज कमी येतील पण सहा महिन्यात त्याचे 1000  सबस्क्राईब आणि 4000 हजार वॉच टाईम पूर्ण झाले तर तुम्ही महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये कमवू शकता. 

Disclaimer : 

आम्ही या लेखांमध्ये दिलेली माहिती, विविध उपलब्ध श्रोताच्या माध्यमातून घेतलेली आहे. यामध्ये दिलेली कमाई संबंधित आकडेवारी ही सरासरी अंदाजे आधारित असते, स्पेशल मीडियाद्वारे पैसे कमावण्यासाठी सातत्य गुणवत्ता आणि योग्य धोरण आवश्यक असते कृपया कोणतीही आरती गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या.

Leave a Comment

error: Content is protected !!