WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दरमहा फक्त ४,००० रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल २० लाख! जाणून घ्या SIP चं जबरदस्त गणित 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 SIP Investment 2025 | आज-काल बरेच लोक आपल्या भविष्यासाठी म्युचल फंडामध्ये आपले कमवलेले पैसे गुंतवणूक करतात आणि त्यातही एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा पर्याय सर्वात लोकप्रिय ठरत आहे. कारण दर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवणूक दीर्घकाळ मोठ भांडवल तयार  करता येते. म्हणजेच जसं शेतकरी दररोज थोडं थोडं पाणी देऊन आपल्या शेतीमधील झाड वाढवतात तसंच एसआयपीमध्येही पैशाचं झाड हळूहळू मोठं होतं आणि फुलतं. 

हे पण वाचा| पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना ! 4 लाखाच्या ठेवीवर  पाच वर्षानंतर मिळणार मोठा नफा 

SIP Investment 2025
SIP Investment 2025

जर तुम्हीही SIP सुरू करण्याचा विचार करत असाल तर पुढची माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण गणित थोडं छोटं दिसतं पण फायदा हा तुम्हाला मोठा होणार आहे, उदाहरण अर्थ तुम्ही प्रत्येक महिन्याला चार हजार रुपयांची एसआयपी सुरू केली तर पंधरा वर्षानंतर तुम्हाला 12% वर्ष परतावा गृहीत ठरल्यास तब्बल 20 लाख 18 हजार रुपये तयार होणार आहे. त्यात तुमचं गुंतवणूक केलेली मूळ रक्कम सात लाख वीस हजार रुपये आणि सुमारे तुम्हाला 13 लाख रुपयाचा नफा मिळणार आहे.

SIP Investment 2025
SIP Investment 2025

आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कोणत्या फंडामध्ये गुंतवणूक करावी ? अनेकजण फक्त जास्त रिटर्न बघतात पण तेवढेच पुरेसं नसतं कारण खंडाचा रिस्क फॅक्टर, एक्सपेन्स रेशो आणि एजंट लोड हे सगळं मुद्देही महत्त्वाचे असतात.  जसं शेतकरी बियाणं निवडताना फक्त भाव बघत नाही तसंच गुंतवणूकदाराने फक्त परतावा न पाहता खंडाची गुंतवणूकता तपासली पाहिजे. 

या संदर्भात  तज्ञ सांगतात की मिडकॅप फंड म्हणजे आशा कंपन्यामध्ये गुंतवणूक करणारे फंड की अजून वाढीच्या टप्प्यात आहेत. या कंपन्या हळूहळू उपस्थित वाट दाखवतात म्हणून जोखीम नसते म्हणजेच लार्ज कॅपमध्ये थोडी अधिक आणि स्मॉल कॅप मध्ये कमी जोखीम असते. 

SIP Investment 2025
SIP Investment 2025

म्हणजे तुम्हाला जोखीम मर्यादित ठेवायची आहे पण परतावा चांगला हवा आहे तर तुम्ही मिडकॅप पण हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही फंड निवडण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला शंभर टक्के घ्या , थोडी थोडी गुंतवणूक जरी केली तर तुम्हाला काही वर्षानंतर एक मोठे भांडवल तयार होते. आज सुरू केलेली छोटी एस आय पी उद्या तुमच्या स्वप्नांना आकार देऊ शकणार आहे. 

टीप: 

आम्ही या लेखांमध्ये दिलेली माहिती ही वृत्तपत्रे अधिकृत वेबसाईट याद्वारे घेतलेली आहे. ही माहिती फक्त वाचकांना माहिती देणे आहे कृपया कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्याआधी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

हे पण वाचा| पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना ! 4 लाखाच्या ठेवीवर  पाच वर्षानंतर मिळणार मोठा नफा 

Leave a Comment

error: Content is protected !!