गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर
Mp Land record: आजच्या डिजिटल युगात जमिनीशी संबंधित बहुतांश सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत. सातबारा, ८अ, फेरफार, मालमत्ता नोंदी यांसोबतच आता गट नंबर टाकून जमिनीचा अधिकृत नकाशा (Land Map) देखील घरबसल्या मोबाईलवर पाहता आणि डाउनलोड करता येतो. यामुळे शेतकऱ्यांना, जमीन मालकांना तसेच खरेदी-विक्री करणाऱ्या नागरिकांना महसूल कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज राहत नाही. Mp Land … Read more