WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दररोज पहाटे 5 वाजता उठाल तर आयुष्य बदलेल !  जाणून घ्या 10 जबरदस्त फायदे 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Morning routine benefits | नमस्कार मित्रांनो तुम्ही रोज रात्री ठरवून झोपता उद्या नक्की उठायचं ! पण सकाळी आलाराम वाजला की तो बंद करून परत झोपायची सवय ही अनेक जणांना असते. मग उठल्यावर घाई गर्दी करणे काम अर्धवट ऑफिसला उशिरा जाणे दिवसभर चिडचिडपणा आणि नकारात्मक विचार यामध्ये तुमचा दिवस जातो. परंतु जर तुम्हाला ही सवय  मोडायची असेल तर तुम्हाला केवळ निर्धार पुरेसा नाहीतर उठण्यासाठी रोज सकाळी उठण्याची सवय लावण्यासाठी चांगलं कारण हवं आहे आज आम्ही तुम्हाला असे पाच फायदे सांगणार आहोत जे ऐकल्यानंतर तुम्ही देखील रोज सकाळी  कोणताही अलार्म न  रोज सकाळी पाच वाजता उठण्याची सवय तुम्हाला लागेल. Morning routine benefits

1. दिवसभर फ्रेश आणि ऊर्जा मिळणार 

जर तुम्ही रोज सकाळी पाच वाजता उठले तर  तज्ञ सांगतात की लवकर उठल्यास व्यायामासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि सकाळच्या शांत हवेत व्यायाम केल्यावर शरीर ताजे तेव्हा होते मनाला देखील ऊर्जा मिळते आणि तुम्हाला दिवसभर कसलाही थकवा जाणवत नाही. त्याचबरोबर तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर व्यायाम केल्यानंतर तुम्हाला दिवसभर क्रिश वाटणार आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळे हास्य कायम राहणार आहे. 

Morning routine benefits
Morning routine benefits

2. काम होणार झटपट 

सकाळच्या वेळी विचलित करणारे घटक कमी असतात त्यामुळे ठरवलेली कामही तुम्ही वेळेत पूर्ण करताना. त्याचबरोबर रचलेली कामे कमी होतात आणि वेळ नाही असं म्हणायची सवय देखील तुमची बंद होते, व यामुळे तुम्हाला नेहमीच काम करण्याची सवय देखील लागते. 

Morning routine benefits
Morning routine benefits

3. इच्छाशक्ती व एकाग्रता  वाढते 

जर तुम्ही लवकर उठले तर, तुमचं मन शांत राहतं त्याचबरोबर मोबाईल बघण्यात तुमचा वेळ वाया जात नाही दिवसभर फसवी भूक कमी लागते आणि लक्ष विचलित होत नाही काम झपाट्याने पार पडतात, यामुळे आत्मविश्वास देखील वाढतो आणि इच्छाशक्ती देखील डबल होते. 

4.  सकारात्मकता आणि मन आनंदी राहते 

जर तुम्ही उशिरा रोज सकाळी उशिरा उठतात त्यामुळे तुम्ही कायम चिडचिड करतात. पण पहाटे उठल्यास शांततेत काम करता येतात यातून मन प्रसन्न राहतं आणि अवघड गोष्टी देखील तुम्हाला सोपे वाटतात. तुम्ही रोज सकाळी उठून व्यायाम केला तर तुमचे मन अगदी आनंदी राहते आणि तुम्हाला सकारात्मक विचार येतात. 

Morning routine benefits
Morning routine benefits

5.  ध्यान करण्यासाठी सर्वोत्तम वेळ 

तज्ञाच्या मते पहाटेची वेळ ही, ध्यान आणि प्रार्थना करण्यासाठी योग्य आहे त्याचबरोबर मन एकाग्र करण्यासाठी देखील सकाळची वेळ एकदम चांगली मानली जाते. दिवसभराची धावपळ सुरू होण्यापूर्वीच तुम्ही रोज सकाळी दहा ते पंधरा मिनिट ध्यान केले तर तुमची मानसिक ताकत ही प्रचंड प्रमाणात वाढते. 

Morning routine benefits
Morning routine benefits

6 . झोपेची गुणवत्ता चांगली होते 

जर तुम्ही लवकर उठणारे लोक रात्री ठराविक वेळी झोपता यामुळे झोपेची चक्र हे चांगले होते. आणि चांगली झोप घेतली की सकाळी उठताना थकवा जाणवत नाही व तुमचा दिवस अगदी चांगल्या प्रकारे जातो. 

7. पचन आणि आरोग्य सुधारते 

सकाळी लवकर उठून व्यायाम आणि ध्यान केला तर, तुमची पचनशक्ती ही चांगली होते दिवसभर अन्न नीट पस्त आणि आरोग्य तंदुरुस्त राहतं. 

8. वेळेचे नियोजन योग्य प्रकारे होते 

जर तुम्ही नियमित पहाटे  उठत असाल तर सकाळची वेळ ही एकदम चांगली असते आणि तुमचे सर्व काम वेळेत पूर्ण होतात दिवसभर अभ्यास नोकरी कुटुंब आणि स्वतःसाठी वेळ काढणं हे अगदी सोपे होते. 

Morning routine benefits
Morning routine benefits

9. मानसिक शांती प्राप्त होते 

सकाळचं वातावरण हे शांत असतं ना मोबाईल फोन ना गोंधळ गाडीचा हॉर्न ही वेळ स्वतःसाठी घेता आली तर दिवसभर मन एकदम प्रसन्न होतं आणि दिवसभर तुम्ही आनंदी राहता त्यामुळे तुमची मानसिक सक्ती देखील वाढते. 

10. यशस्वी लोकांची सवय 

जगातील अनेक यशस्वी लोक, जसे की तुम्ही पाहता खेळाडू लेखक अनेक मोठे मोठे कंपन्यांचे मालक हे सर्व सकाळी पाच वाजता उठतात कारण त्यांना माहित आहे की सकाळी पहाटे घेतलेली छोटीशी आघाडी दिवसभरात मोठी–मोठी यश मिळवून देण्याचे काम करत आहे.

Morning routine benefits
Morning routine benefits

टीप: 

आम्ही दिलेली माहिती ही सर्वसामान्य आरोग्य विषयक एक मार्गदर्शन आहे. यात सांगितलेले उपाय व फायदे हे तज्ज्ञांच्या संशोधन आधारित आहे परंतु प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक प्रकृती वेगळी असते त्यामुळे कोणतेही आरोग्य संबंधित बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

Leave a Comment

error: Content is protected !!