Ladki Bahin Yojana October Installment | राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. यापूर्वी अनेकदा सणासुदीच्या मुहूर्तावर सरकारकडून लाडक्या बहिणींना पैसे देण्यात आले आहेत. मात्र ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही सप्टेंबर चा हप्ता काही दिवसापूर्वीच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांना अपेक्षा होती की भाऊबीजेच्या मुहूर्तावर ऑक्टोबरचा हप्ता जमा होईल, पण तोही झाला नाही आता ऑक्टोबर चा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे.
हे पण वाचा| लाडकी बहिण योजनेमध्ये नवा मोठा बदल! आता लाभ घ्यायचा असेल तर E– kyc करावी लागणार आहे

लवकरच जमा होणार पैसे ?
ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे, येत्या काही दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे ऑक्टोबर महिना संपायला आता फक्त आठवडाभर बाकी आहे त्यामुळे महिना अखेर हप्ता मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा| लाडकी बहिण योजनेमध्ये नवा मोठा बदल! आता लाभ घ्यायचा असेल तर E– kyc करावी लागणार आहे
गेल्या महिन्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, सप्टेंबर चा हप्ता लांबीवर गेला आणि तो ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला. त्यामुळे आता ऑक्टोबर चा हप्ता पण उशिरा मिळणार का असा प्रश्न महिलांना पडत आहे, अधिकृत पातळीवर लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तनात आली आहे.
लाडकी बहिण योजनेच्या केवायसीला ब्रेक !

याचवेळी लाडकी बहीण योजनेत सहभागी महिलांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले होते. यासाठी सरकारने दोन महिन्याचा कालावधी देखील दिला होता मात्र आता या प्रक्रियेला तात्परता ब्रेक देण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, आणि नगरपरिषदेच्या निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रक्रिया बंद ठेवण्यात आली आहे. निवडणुका पार पडल्यास पुन्हा ही प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती समोर येत आहे.
हे पण वाचा| लाडकी बहिण योजनेमध्ये नवा मोठा बदल! आता लाभ घ्यायचा असेल तर E– kyc करावी लागणार आहे
सरकारकडून मिळणारे हे 1500 रुपये अनेक महिलांसाठी आधार ठरत आहेत. थोडा उशीर झाला असला तरी ऑक्टोबरचा हप्ता महिना अखेरशील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीने थोडी प्रतीक्षा करावी लागेल पण खात्यात पैसे नक्की जमा होतील अशी अपेक्षा आहे.
हे पण वाचा| लाडकी बहिण योजनेमध्ये नवा मोठा बदल! आता लाभ घ्यायचा असेल तर E– kyc करावी लागणार आहे
