Ladki Bahin Yojana October Installment | लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सध्या ऑक्टोबर महिन्याचे हप्त्याची वाट पाहत आहेत. नुकताच सप्टेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला असून सामाजिक न्याय विभागाकडून तब्बल 410 कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला होता. शुक्रवारपासून हजारो महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आणि त्यानंतर आता महिलांना अशी आशा आहे की दिवाळी सणानिमित्त सरकार ऑक्टोबर चा हप्ता आमच्या खात्यात कधी जमा करणार ? Ladki Bahin Yojana October Installment
हे पण वाचा | Ladki Bahin Yojana e-KYC | दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना सरकारचे मोठी गिफ्ट ? E kyc संदर्भात मोठा निर्णय
सणासुदीचा काळ सुरू झाल्याने महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे, सूत्रांच्या माहितीनुसार ऑक्टोबरचा हप्ता महिना अखेरच म्हणजे दिवाळीपूर्वी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सरकारकडून याबाबत तयारी सुरू असून लवकरच मंत्री आदिती तटकरे अधिकृत घोषणा करतील अशी चर्चा सुरू आहे.

E- kyc करण्यासाठी मुदतवाढ ?
याच दरम्यान महिलांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी देखील समोर आली आहे . ही बातमी e-kyc संदर्भात असणार आहे, सरकारना लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना एका वर्षी करणे अनिवार्य केले आहे. परंतु पूरग्रस्त भागातील महिलांना अडचणी लक्षात घेऊन आता 15 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. तरी तर इतर जिल्ह्यातील महिलांना नोव्हेंबर पर्यंत इ केवायसी पूर्ण करता येणार आहे आतापर्यंत तब्बल एक कोटी महिलांनी केवायसी केली असून प्रत्येक दिवस चार ते पाच लाख महिलांची प्रक्रिया पूर्ण होत आहे.
हे पण वाचा | Ladki Bahin Yojana e-KYC | दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना सरकारचे मोठी गिफ्ट ? E kyc संदर्भात मोठा निर्णय
Kyc करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
इतके वर्षी करण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि पती किंवा वडिलांचे आधार कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर इत्यादी मूलभूत माहितीच्या आधारे महिलांना आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे.

आता सर्व महिलांना एकच प्रश्न पडला आहे की आमच्या खात्यात दिवाळीपूर्वी ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार का ? या प्रश्नाचे उत्तर लवकर अधिकृतरित्या मिळेल अशी अपेक्षा आहे. गरीब आणि मध्यवर्गीय महिलांसाठी ही योजना म्हणजे खरंच आनंदाची आहे पैशाच्या मदतीने घरातलं दिवाळीच्या आनंदात थोडा प्रकाश पडतो हाच खरी अशीच किरण आहे.