Ladki Bahin Yojana KYC Last Date | आर्थिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या आणि ज्याच्या कुटुंबात कोणतीही चर्चा किंवा नाही अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मागील वर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा होतात. महिलांच्या आर्थिक स्वलंबनासाठी योजना एक महत्वकांक्षी योजना ठरली आहे.
👉लाडकी बहीण योजना E kyc प्रक्रिया👈
परंतु आता या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत आहे. कारण अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक वास्तव समोर आले आहे त्याचबरोबर महिलांच्या नावावर अनेक पुरुषांनी आणि सरकारी नोकरी असून सुद्धा या योजनेचा लाभ सुरू आहे असे सर्व प्रकार उघडीस आले आहे.
यामुळे सरकारने आता एक मोठे पाऊल उचलले आहे ते म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांचा शोध घेण्यासाठी E KYC अनिवार्य करण्यात आली आहे. म्हणजेच जर तुम्हाला या योजनेचा पुढचा हप्ता घ्यायचा असेल तर तुमची केवायसी पूर्ण असणे हे बंधनकारक आहे.
👉लाडकी बहीण योजना E kyc प्रक्रिया👈
सरकारने KYC करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख जाहीर केली आहे. म्हणजेच आता तुम्हाला केवायसी करण्यासाठी शेवटचे आठ दिवस शिल्लक आहेत तरी या तारखेपर्यंत पात्र महिलेंनी केवायसी पूर्ण केली नाही तर त्यांचा हप्ता थांबला जाऊ शकतो.
सध्यातरी सरकारकडून या मुदतीत या मुदतीत वाढण्याची शक्यता आहे. परंतु 18 नोव्हेंबर नंतर काही पात्र महिलांची केवायसी बाकी राहिल्यास त्यांचा हप्त बंद होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. म्हणूनच जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल तर उशीर न करता लगेच तुमची e KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
